• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरार

    पुण्यातील जुन्या सांगवीत दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

    पुनीत बालन ग्रुपच्या डीजेमुक्त दहीहंडीचा यंदाही जल्लोष

    दहीहंडी उत्सवासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल ४ व ५ सप्टेंबर रोजी विविध मार्गांवर वाहतूक निर्बंध; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    बोपोडीतील रेडीरेकनरचा कमी असलेला दर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार : उपमहापौर परशुराम वाडेकर

    पुण्यातील स्टार बाजारातील खरेदीच्या बहाने चोरी करणारे चार महिला, तीन पुरुष पोलिसांच्या जाळ्यात

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या राजकीय

राजाराम पूल–म्हात्रे पुल वाहतूक कोंडीवर तातडीचे उपाय करा; ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

आठ दिवसांत तातडीच्या उपाययोजना, तर एका महिन्यात दीर्घकालीन आराखड्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
July 17, 2026
in राजकीय
0
राजाराम पूल–म्हात्रे पुल वाहतूक कोंडीवर तातडीचे उपाय करा; ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : राजाराम पूल ते म्हात्रे पुल डीपी रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एका महिन्याच्या आत दीर्घकालीन उपाययोजनांचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या मार्गावर पादचारी क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल उभारणी तसेच अतिक्रमणांवर कारवाई यांसारख्या उपाययोजना पुढील आठ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
सिंहगड रस्त्याकडून राजाराम पुल मार्गे येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने कोथरुडला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर ना. पाटील यांनी संबंधित भागाची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला.
वारजे-कर्वेनगर प्रभाग समितीच्या अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी नागरिकांच्या सूचनांसह पाहणी अहवाल सादर केला. त्यावर आधारित उपाययोजनांबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.
यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरिक आणि भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिकेने या परिसरातील जमीन अधिग्रहणासंदर्भात जागामालकांशी चर्चा सुरू केली असून वाहतूक समस्येवर दीर्घकालीन उपाय सुचविण्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.
ना. पाटील यांनी या कामाचा दर आठवड्याला आढावा घेणार असल्याचे स्पष्ट करत अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे निर्देश दिले. तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरासह इतर वाहतूक कोंडीच्या ठिकाणीही कठोर उपाययोजना करण्याचे आदेश वाहतूक विभागाला दिले.
वाहतूक व्यवस्थापनासाठी लोकसहभागातून ३० वाहतूक वॉर्डन उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देत, आवश्यकतेनुसार आणखी २५० वाहतूक वॉर्डन उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही ना. पाटील यांनी दिली.

Previous Post

क्रीडा क्षेत्राला उभारी देण्यासाठी कटिबद्ध असल्याची उपमहापौरांची ग्वाही

Next Post

गुरुपौर्णिमेनिमित्त दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरार

पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरार

September 5, 2026
पुण्यातील जुन्या सांगवीत दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यातील जुन्या सांगवीत दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

September 5, 2026
पुनीत बालन ग्रुपच्या डीजेमुक्त दहीहंडीचा यंदाही जल्लोष

पुनीत बालन ग्रुपच्या डीजेमुक्त दहीहंडीचा यंदाही जल्लोष

September 4, 2026
दहीहंडी उत्सवासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल ४ व ५ सप्टेंबर रोजी विविध मार्गांवर वाहतूक निर्बंध; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

दहीहंडी उत्सवासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल ४ व ५ सप्टेंबर रोजी विविध मार्गांवर वाहतूक निर्बंध; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

September 3, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरार

पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरार

September 5, 2026
पुण्यातील जुन्या सांगवीत दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यातील जुन्या सांगवीत दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

September 5, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.