• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • बातम्या
    जुनी कार विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; ६.४० लाख रुपयांचा फसवणूक पुण्यातील हिंजवडी परिसरातील घटना

    मावळ तालुक्यातील धोकादायक इसम एमपीडीए अंतर्गत कारागृहात

    केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, पुण्यात घरगुती पीएनजी (PNG) आणि सीएनजी (CNG) पुरवठा 100 टक्के अखंडित राहणार: एमएनजीएल (MNGL) चे आश्वासन

    गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

    जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील मंदिर चोरी प्रकरणाचा उलगडा; दोन आरोपी जेरबंद, १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

    शिवाजीनगर परिसरात गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
    • क्राईम

      Trending Tags

      • Nintendo Switch
      • CES 2017
      • Playstation 4 Pro
      • Mark Zuckerberg
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
  • Entertainment
  • Lifestyle

    Trending Tags

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • Review
No Result
View All Result

Home News

बुलेटला फटाका सायलेंसर बसविणाऱ्या दुचाकी व वाहन गॅरेजवर पोलिसांची कारवाई; 15 बुलेट जप्त

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
February 10, 2026
in News
0
बुलेटला फटाका सायलेंसर बसविणाऱ्या दुचाकी व वाहन गॅरेजवर पोलिसांची कारवाई; 15 बुलेट जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे,दि.१० :- वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुलेट दुचाकींना मॉडिफाय करून फटाके वाजणारे सायलेंसर बसवून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या चालकांवर पोलिसांनी प्रभावी कारवाई केली. नागरिकांकडून सतत तक्रारी येत असल्याने पोलिसांनी विशेष मोहीम राबवून ही कारवाई केली.
दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बळकवटी यांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक संजय नऱळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने वारजे, कर्वेनगर व शिवणे परिसरात पेट्रोलिंग करत कारवाई केली. या वेळी मॉडिफाय सायलेंसर लावून मोठा आवाज करणाऱ्या १५ बुलेट दुचाकींवर कारवाई करून त्यांचे सायलेंसर जप्त करण्यात आले.
चौकशीत संबंधित सायलेंसर वारजे येथील रॉयल बाईक सर्व्हिस या गॅरेजमध्ये बसवले जात असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी गॅरेज मालक योगेश दामोदर सपकाळ (वय ३३, रा. औंध) याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७०, २८१, मोटार वाहन कायदा कलम १९०(२) तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले मॉडिफाय सायलेंसर आरएमडी कॉलेजसमोर रोड रोलरने चक्काचूर करण्यात आले व दुचाकी चालकांचे समुपदेशनही करण्यात आले.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, मनोज पाटील, संभाजी कदम आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलिसांनी केली.

Previous Post

उच्चभ्रू सोसायटीतील अवैध हुक्का पार्लरवर सहकारनगर पोलिसांचा छापा

Next Post

पाषाण टेकडीवर फिरताना ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
जुनी कार विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; ६.४० लाख रुपयांचा फसवणूक पुण्यातील हिंजवडी परिसरातील घटना

जुनी कार विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; ६.४० लाख रुपयांचा फसवणूक पुण्यातील हिंजवडी परिसरातील घटना

March 15, 2026
मावळ तालुक्यातील धोकादायक इसम एमपीडीए अंतर्गत कारागृहात

मावळ तालुक्यातील धोकादायक इसम एमपीडीए अंतर्गत कारागृहात

March 14, 2026
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, पुण्यात घरगुती पीएनजी (PNG) आणि सीएनजी (CNG) पुरवठा 100 टक्के अखंडित राहणार: एमएनजीएल (MNGL) चे आश्वासन

गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

March 12, 2026
जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील मंदिर चोरी प्रकरणाचा उलगडा; दोन आरोपी जेरबंद, १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील मंदिर चोरी प्रकरणाचा उलगडा; दोन आरोपी जेरबंद, १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

March 12, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • News
  • Uncategorized

Recent News

जुनी कार विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; ६.४० लाख रुपयांचा फसवणूक पुण्यातील हिंजवडी परिसरातील घटना

जुनी कार विक्रीच्या बहाण्याने फसवणूक; ६.४० लाख रुपयांचा फसवणूक पुण्यातील हिंजवडी परिसरातील घटना

March 15, 2026
मावळ तालुक्यातील धोकादायक इसम एमपीडीए अंतर्गत कारागृहात

मावळ तालुक्यातील धोकादायक इसम एमपीडीए अंतर्गत कारागृहात

March 14, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 Sk - एस के प्रिंटिंग प्रेस अंड पब्लिकेशन .

WhatsApp us