• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची तयारी वेगात; पुण्यात पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची रोडवरील ३१ ऑक्टोबरनंतर मार्गावर खोदकामास बंदी

    रांजणगाव परिसरातील कामगाराच्या खूनप्रकरणी पाच आरोपी रांजणगाव पोलिसांच्या जाळ्यात

    राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते सच्चियाय मातेची आरती संपन्न

    उसने घेतलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचे अपहरण; पुणे उत्तर महाळुंगे पोलिसांची  कारवाई, २४ तासांत अपहृताची सुटका

    धाराऊ… ती गाय नाय… माय हाय! दिग्दर्शक मनिष शिंदेचा “धाराऊ” चित्रपट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत; मोशन पोस्टरनंतर सोशल मीडियावर उत्सुकता

    खडकी रेल्वे स्थानकाजवळ भुयारी मार्ग उभारण्याची उपमहापौर परशुराम वाडेकर यांची मागणी

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
October 6, 2026
in बातम्या
0
पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची तयारी वेगात; पुण्यात पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची रोडवरील ३१ ऑक्टोबरनंतर मार्गावर खोदकामास बंदी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील सायकल स्पर्धेच्या मार्गांची आंतरराष्ट्रीय दर्जानुसार तयारी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध विभागांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात शहर अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक विभाग, पुणे शहर), पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता (पथ) राजेश वनकर तसेच विविध विभागप्रमुख आणि संबंधित अधिकाऱ्यांची ६ ऑक्टोबर २०२६ रोजी मुख्य इमारत, पुणे महापालिका येथे बैठक झाली.
सायकल स्पर्धेच्या मार्गावर विविध ठिकाणी सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित खोदकामाच्या कामांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. MNGL, MSDCL, Dinesh Engineering, CCTV Allied Company तसेच पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा, ड्रेनेज, विद्युत आदी विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून खोदकामाबाबत निर्णय घेण्यात आले.
आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या विविध सेवा वाहिन्यांच्या कामांसाठी वाहतूक विभाग, पुणे शहर यांची परवानगी असल्याचे गृहीत धरून संबंधित कामे तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मुख्य चौकातील रस्ते क्रॉसिंगची कामे प्रामुख्याने शनिवार आणि रविवार या दिवशी वाहतूक विभागाशी समन्वय साधून महापालिकेच्या निर्धारित SOPनुसार पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या सर्व कामांना ३१ ऑक्टोबर २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या मार्गावर कोणत्याही प्रकारच्या सेवा वाहिन्यांच्या आस्थापनेकरीता खोदकामास परवानगी दिली जाणार नाही, असे संबंधितांना स्पष्ट करण्यात आले आहे.
जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेसाठी रस्ते सुस्थितीत ठेवणे, विविध विभागांच्या कामांमध्ये समन्वय राखणे आणि स्पर्धेच्या मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. त्यामुळे संबंधित सर्व यंत्रणांनी निर्धारित मुदतीत कामे पूर्ण करून त्यानंतर नव्याने खोदकाम होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

रांजणगाव परिसरातील कामगाराच्या खूनप्रकरणी पाच आरोपी रांजणगाव पोलिसांच्या जाळ्यात

संपादक:- संतोष राम काळे

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची तयारी वेगात; पुण्यात पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची रोडवरील ३१ ऑक्टोबरनंतर मार्गावर खोदकामास बंदी

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची तयारी वेगात; पुण्यात पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची रोडवरील ३१ ऑक्टोबरनंतर मार्गावर खोदकामास बंदी

October 6, 2026
रांजणगाव परिसरातील कामगाराच्या खूनप्रकरणी पाच आरोपी रांजणगाव पोलिसांच्या जाळ्यात

रांजणगाव परिसरातील कामगाराच्या खूनप्रकरणी पाच आरोपी रांजणगाव पोलिसांच्या जाळ्यात

October 6, 2026
राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते सच्चियाय मातेची आरती संपन्न

राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते सच्चियाय मातेची आरती संपन्न

October 5, 2026
उसने घेतलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचे अपहरण; पुणे उत्तर महाळुंगे पोलिसांची  कारवाई, २४ तासांत अपहृताची सुटका

उसने घेतलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचे अपहरण; पुणे उत्तर महाळुंगे पोलिसांची कारवाई, २४ तासांत अपहृताची सुटका

October 5, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची तयारी वेगात; पुण्यात पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची रोडवरील ३१ ऑक्टोबरनंतर मार्गावर खोदकामास बंदी

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची तयारी वेगात; पुण्यात पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची रोडवरील ३१ ऑक्टोबरनंतर मार्गावर खोदकामास बंदी

October 6, 2026
रांजणगाव परिसरातील कामगाराच्या खूनप्रकरणी पाच आरोपी रांजणगाव पोलिसांच्या जाळ्यात

रांजणगाव परिसरातील कामगाराच्या खूनप्रकरणी पाच आरोपी रांजणगाव पोलिसांच्या जाळ्यात

October 6, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.