• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • बातम्या
    अन्नपदार्थ पुरविणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांच्या गोदामांची तातडीने तपासणी व्हावी आमदार सिद्धार्थ शिरोळे

    प्रलंबित ई-चलन भरा; अन्यथा परवाना निलंबनाची कारवाई — पुणे वाहतूक पोलिसांचा इशारा

    वेल्स संसद भेटीत महाराष्ट्र प्रतिनिधीमंडळाचा सहभाग; शाश्वत विकास आणि जागतिक बदलांच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन नियोजनावर चर्चा

    खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपी अटक; ३ गावठी पिस्तुलांसह १२ जिवंत काडतुसे जप्त

    खराडी-बाणेर-सुस व हडपसर परिसरात ३०,६०० चौ.फुट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

    सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त; खुनाचा कट उधळण्यात पुणे पोलिसांना यश

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
    • क्राईम

      Trending Tags

      • Nintendo Switch
      • CES 2017
      • Playstation 4 Pro
      • Mark Zuckerberg
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
  • Entertainment
  • Lifestyle

    Trending Tags

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • Review
No Result
View All Result

Home News

हप्ते मागणारा ‘बारामतीतिल डॉन’ला पोलीसांनी घातल्या बेड्या

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
November 1, 2025
in News
0
हप्ते मागणारा ‘बारामतीतिल डॉन’ला पोलीसांनी घातल्या बेड्या
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे,दि.१:- बारामती एमआयडीसी परिसरात कटफळ येथे उद्योजकाला आपण डॉन असल्याचे सांगत वारंवार धमकावणाऱ्या गुंडांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.

या तिघांविरोधात बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. निरज रॉय असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार,कटफळ (ता.बारामती) येथील अवजारे बनवणाऱ्या उद्योजकाकडून डॉन असल्याचे सांगून वारंवार धमक्या देत ८५ हजार रुपये वसूल केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांत फिर्याद दाखल आहे.

आम्ही ‘बारामतीचे डॉन’…

फिर्यादी हे बारामती एमआयडीसी येथे अवजारे बनवणारी कंपनी चालवतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ऑक्टोबर २०२४ पासून निरज रॉय, शुभम मोरे व भूषण रणसिंगे या तिघांनी स्वतःला ‘बारामतीचे डॉन’ असल्याचे सांगत त्यांच्याकडून ऑनलाईन व रोख स्वरूपात वेळोवेळी पैसे घेतले. हे आरोपी तक्रारदार यांना बारामतीतील विविध हॉटेलमध्ये भेटून दारूचे बिल भरण्यास भाग पाडत होते.एप्रिल २०२५ पासून आरोपींनी ‘तुला कंपनी चालवायची असेल तर महिन्याला पैसे द्यावे लागतील, नाहीतर तुला बारामतीत राहू देणार नाही’ अशा धमक्या दिल्या. त्यानंतर कधी ४ हजार, कधी १० हजार रुपये अशा हप्त्यांमध्ये पैसे वसूल करण्यात आले. ऑक्टोबर २०२५ मध्ये पेन्सिल चौक येथे थांबवून ‘दारूचे बिल भर नाहीतर हातपाय मोडीन’ अशी धमकी देत फिर्यादीस मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. याच महिन्यात वंजारवाडीजवळ आरोपींनी त्यांच्याकडून २० हजार रुपये ऑनलाईन मागवले व धमकीखाली त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचेही फिर्यादीने सांगितले आहे.

पुढे १८ ऑक्टोबर रोजी रात्री अमरदीप हॉटेल येथेही आरोपींनी पुन्हा भेट देऊन १३ हजार रुपये मागितले व मारहाणीचा प्रयत्न केला.या सर्व कालावधीत आरोपींनी एकूण ८५ हजार रुपयांहून अधिक रक्कम घेतली असून, ‘आता पैसे दिले नाहीत तर जिवे मारू’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादी यांनी तक्रारीत म्हटले आहे. बारामती तालुका पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही बाब गांभीर्याने घेत एकाला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. ही कारवाई संदीपसिंह गिल्ल पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, गणेश बिरादार अप्पर पोलीस अधिक्षक, सुदर्शन राठोड उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील पोलीस जवान राजेंद्र बन्ने, दादा दराडे, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, संतोष कांबळे, निलेश वाकळे यांनी केली आहे.

Previous Post

नगरपरिषद, नगरपंचायतींच्या अंतिम मतदार याद्या जाहीर

Next Post

पिंपरी चिंचवड महापालिका आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने भरवलेल्या १७ ठिकाणच्या प्रदर्शनांना नागरिकांचा उत्साही प्रतिसा

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
अन्नपदार्थ पुरविणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांच्या गोदामांची तातडीने तपासणी व्हावी आमदार सिद्धार्थ शिरोळे

अन्नपदार्थ पुरविणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांच्या गोदामांची तातडीने तपासणी व्हावी आमदार सिद्धार्थ शिरोळे

February 26, 2026
प्रलंबित ई-चलन भरा; अन्यथा परवाना निलंबनाची कारवाई — पुणे वाहतूक पोलिसांचा इशारा

प्रलंबित ई-चलन भरा; अन्यथा परवाना निलंबनाची कारवाई — पुणे वाहतूक पोलिसांचा इशारा

February 25, 2026
वेल्स संसद भेटीत महाराष्ट्र प्रतिनिधीमंडळाचा सहभाग; शाश्वत विकास आणि जागतिक बदलांच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन नियोजनावर चर्चा

वेल्स संसद भेटीत महाराष्ट्र प्रतिनिधीमंडळाचा सहभाग; शाश्वत विकास आणि जागतिक बदलांच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन नियोजनावर चर्चा

February 20, 2026
खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपी अटक; ३ गावठी पिस्तुलांसह १२ जिवंत काडतुसे जप्त

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपी अटक; ३ गावठी पिस्तुलांसह १२ जिवंत काडतुसे जप्त

February 19, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • News
  • Uncategorized

Recent News

अन्नपदार्थ पुरविणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांच्या गोदामांची तातडीने तपासणी व्हावी आमदार सिद्धार्थ शिरोळे

अन्नपदार्थ पुरविणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांच्या गोदामांची तातडीने तपासणी व्हावी आमदार सिद्धार्थ शिरोळे

February 26, 2026
प्रलंबित ई-चलन भरा; अन्यथा परवाना निलंबनाची कारवाई — पुणे वाहतूक पोलिसांचा इशारा

प्रलंबित ई-चलन भरा; अन्यथा परवाना निलंबनाची कारवाई — पुणे वाहतूक पोलिसांचा इशारा

February 25, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 Sk - एस के प्रिंटिंग प्रेस अंड पब्लिकेशन .

WhatsApp us