• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    ‘मिशन क्रॅकडाऊन’चा दणका! लोहगावात ₹5.17 लाखांचा प्रतिबंधित गुटखा  जप्त

    पुनीत बालन स्टुडिओजच्या ‘७५ इयर्स ऑफ एनडीए’ माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार; मनवीर जसरोटिया यांना सर्वोत्कृष्ट संकलनाचा सन्मान

    पायाभूत सुविधांच्या विकासामुळे २०३० पर्यंत पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – मंत्री चंद्रकांत पाटील

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ७५ पुनर्विकसित रेल्वे स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; बारामती स्थानकाचाही समावेश

    प्रवासी ऑटोरिक्षांमधून अनधिकृत मालवाहतूक करू नये; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
July 19, 2026
in बातम्या
0
पुनीत बालन स्टुडिओजच्या ‘७५ इयर्स ऑफ एनडीए’ माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार; मनवीर जसरोटिया यांना सर्वोत्कृष्ट संकलनाचा सन्मान
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे,दि.१९ : – पुनीत बालन स्टुडिओज निर्मित ‘७५ इयर्स ऑफ एनडीए’ या माहितीपटासाठी मनवीर जसरोटिया यांना ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये गैर-फीचर चित्रपट (Non-Feature Film) विभागातील सर्वोत्कृष्ट संकलन (Best Editing) या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या पुरस्कारांची घोषणा शनिवारी करण्यात आली.

पुनीत बालन स्टुडिओज निर्मित हा माहितीपट खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (National Defence Academy – NDA) या देशातील तिन्ही सैन्यदलांसाठी अधिकारी घडविणाऱ्या अग्रगण्य प्रशिक्षण संस्थेच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला समर्पित आहे. एनडीएच्या स्थापनेपासून ते जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित लष्करी प्रशिक्षण संस्थांपैकी एक होईपर्यंतचा प्रवास, त्यातील महत्त्वाचे टप्पे, परंपरा आणि भारतीय सशस्त्र दलासाठी घडविलेल्या अनेक पिढ्यांतील अधिकाऱ्यांचे योगदान या माहितीपटातून प्रभावीपणे उलगडण्यात आले आहे.

तनुज भाटिया आणि तनुका लाघाटे यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले असून मुग्धा कालरा यांनी लेखन केले आहे. दुर्मीळ संग्रहित दृश्ये आणि प्रभावी दृश्यात्मक कथनशैलीच्या माध्यमातून एनडीएचा नेतृत्व, शिस्त आणि उत्कृष्टतेचा वारसा प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. या माहितीपटातील मनवीर जसरोटिया यांच्या उत्कृष्ट संकलनाला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला आहे.
या राष्ट्रीय पुरस्कारामुळे पुनीत बालन स्टुडिओजच्या अर्थपूर्ण, प्रभावी आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर दर्जेदार चित्रपट निर्मिती करण्याच्या वचनबद्धतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
————————–
“‘७५ इयर्स ऑफ एनडीए’ला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार हा आमच्या संपूर्ण टीमसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. हा सन्मान राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या गौरवशाली परंपरेला आणि देशसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या शूर अधिकाऱ्यांना समर्पित आहे. या प्रेरणादायी प्रवासाचे दस्तऐवजीकरण करण्याच्या आमच्या प्रयत्नाची सर्वोच्च स्तरावर दखल घेण्यात आल्याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते संकलक मनवीर जसरोटिया आणि आमच्या संपूर्ण सर्जनशील टीमचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. हा सन्मान भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्य, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेला समर्पित आहे.”
– पुनीत बालन, निर्माते.

Previous Post

पायाभूत सुविधांच्या विकासामुळे २०३० पर्यंत पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

‘मिशन क्रॅकडाऊन’चा दणका! लोहगावात ₹5.17 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

संपादक:- संतोष राम काळे

'मिशन क्रॅकडाऊन'चा दणका! लोहगावात ₹5.17 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
‘मिशन क्रॅकडाऊन’चा दणका! लोहगावात ₹5.17 लाखांचा प्रतिबंधित गुटखा  जप्त

‘मिशन क्रॅकडाऊन’चा दणका! लोहगावात ₹5.17 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

July 19, 2026
पुनीत बालन स्टुडिओजच्या ‘७५ इयर्स ऑफ एनडीए’ माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार; मनवीर जसरोटिया यांना सर्वोत्कृष्ट संकलनाचा सन्मान

पुनीत बालन स्टुडिओजच्या ‘७५ इयर्स ऑफ एनडीए’ माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार; मनवीर जसरोटिया यांना सर्वोत्कृष्ट संकलनाचा सन्मान

July 19, 2026
पायाभूत सुविधांच्या विकासामुळे २०३० पर्यंत पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पायाभूत सुविधांच्या विकासामुळे २०३० पर्यंत पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 18, 2026
विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – मंत्री चंद्रकांत पाटील

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – मंत्री चंद्रकांत पाटील

July 17, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

‘मिशन क्रॅकडाऊन’चा दणका! लोहगावात ₹5.17 लाखांचा प्रतिबंधित गुटखा  जप्त

‘मिशन क्रॅकडाऊन’चा दणका! लोहगावात ₹5.17 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

July 19, 2026
पुनीत बालन स्टुडिओजच्या ‘७५ इयर्स ऑफ एनडीए’ माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार; मनवीर जसरोटिया यांना सर्वोत्कृष्ट संकलनाचा सन्मान

पुनीत बालन स्टुडिओजच्या ‘७५ इयर्स ऑफ एनडीए’ माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार; मनवीर जसरोटिया यांना सर्वोत्कृष्ट संकलनाचा सन्मान

July 19, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.