रुग्णांना औषधे कुठूनही खरेदी करण्याचा अधिकार; सक्ती करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा इशारा – तुकाराम मुंढे
पुणे,दि.१३ :-अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुग्णांच्या हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेत रुग्णालयांकडून औषध खरेदीबाबत होणाऱ्या...


































