राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळ प्रथम* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२५ च्या पुणे विभागाचा निकाल
पुणे,दि.११ :- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२५ मध्ये पुणे शहर महापालिका...



































