पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पूर्णपणे सज्ज; नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
पिंपरी, दि. २१ :- पावसाळ्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावी सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली असून,...



































